कर्नाटक कधी अस्तित्वात आले?www.marathihelp.com

1 नोव्हेंबर 1956 मध्ये भारतातील विविध राज्य अस्तित्वात आले होते त्याच्यामध्ये म्हैसूर राज्य देखील होते. 1973 मध्ये या राज्याचे नाव बदलून कर्नाटक असे करण्यात आले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:30 ( 1 year ago) 5 Answer 99452 +22