कर्नाटक उच्च न्यायालयात किती खंडपीठे आहेत?www.marathihelp.com

कर्नाटक उच्च न्यायालय हे भारत देशाच्या कर्नाटक राज्यामधील उच्च न्यायालय आहे. हे न्यायालय बंगळूर शहरामध्ये स्थित असून त्याचे खंडपीठे हुबळी-धारवाड आणि गुलबर्गा शहरांत आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:12 ( 1 year ago) 5 Answer 33057 +22