कर्ता कर्म क्रियापद कसे ओळखावे?www.marathihelp.com

क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात व क्रिया ज्यावर घडते त्याला कर्म म्हणतात. क्रियापद हा वाक्यातील मुख शब्द असतो; कारण त्याशिवाय वक्याचा अर्थ सहसा पूर्ण होत नाही. वरील वाक्यात वाचतो हे क्रियापद आहे. वाचतो या क्रियापदात वाचण्याची क्रिया आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:47 ( 1 year ago) 5 Answer 69475 +22