कर्जाची हमी देणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात?www.marathihelp.com

बँक जेव्हा कर्ज देते तेव्हा या कर्जाची ऋणकोकडून परतफेड होईलच याची हमी देणाऱ्या व्यक्तीस हमीदार किंवा जामीनदार असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 09:51 ( 1 year ago) 5 Answer 6841 +22