कर्ज म्हणजे काय आणि कर्जाचे प्रकार?www.marathihelp.com

स्वतःकडे पैसे किंवा आर्थिक स्रोत नसल्यामुळे दुसऱ्याकडून उधार घेतलेले पैसे किंवा आर्थिक साहाय्य याला कर्ज अथवा ऋण असे म्हणतात. कर्जाने रक्कम घेणाऱ्याला ऋणको अथवा कर्जदार म्हणतात. कर्जे देणाऱ्याला धनको, किंवा सावकार असे म्हणतात..

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:52 ( 1 year ago) 5 Answer 61810 +22