कथा काव्य म्हणजे काय?www.marathihelp.com

मुख्यतः कथाकथनाच्या उद्देशाने लिहिण्यात येणारे काव्य. सामान्यतः काव्याचे भावगीत किंवा भावकविता, नाट्यगीत किंवा नाट्यकाव्य व कथाकाव्य असे प्रकार केले जातात. या तीनही काव्यप्रकारांचे प्रयोजन, प्रकृती व परिणाम ही सामान्यतः भिन्नभिन्न असतात.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 5782 +22