कंपनीचा शेअर म्हणजे काय?www.marathihelp.com

एखादि कंपनी जेव्हा स्थापन केली जाते तेव्हा तिचे भागभांडवल जमा केले जाते. जे हे भांडवल देतात ( म्हणजे पैसे देतात ) त्यांना तितक्या रकमेचेी, एक प्रकारची मालकी कंपनीत दिली जाते . त्याला समभाग किंवा शेअर्स म्हणले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 14:43 ( 1 year ago) 5 Answer 128499 +22