औरंगाबादला किती दरवाजे आहेत आणि त्यांची नावे?www.marathihelp.com

औरंगाबाद शहरातील दरवाजे पुढील प्रमाणे आहेत. भडकल गेट, मकई गेट, दिल्ली गेट, रोशन गेट, पैठण गेट, रंगीन दरवाजा, कटकट गेट, जाफर गेट, बारापुला गेट, नौबत गेट, हाथी गेट, नूर गेट इ. आहेत.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:43 ( 1 year ago) 5 Answer 64307 +22