औरंगाबाद चे आमदार कोण आहे?www.marathihelp.com

औरंगाबाद (मध्य) हा विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो. शिवसेनेचे प्रदिप शिवनारायण जैस्वाल हे औरंगाबाद (मध्य) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:19 ( 1 year ago) 5 Answer 98821 +22