औद्योगीकरण म्हणजे काय मराठी?www.marathihelp.com

कारखानापद्धतीच्या मोठ्या व भांडवलप्रधान उद्योगांचा विकास, अशी औद्योगिकीकरणाची स्थूलमानाने व्याख्या करता येईल. भांडवलप्रधान उद्योगांचे आधिक्य, हे औद्योगिकीकरण झालेल्या अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य असते.

solved 5
औद्योगीकरण Friday 9th Dec 2022 : 10:36 ( 1 year ago) 5 Answer 6910 +22