औद्योगिक संयोग म्हणजे काय?www.marathihelp.com

औद्योगिक संयोग : दोन किंवा अधिक उद्योगसंस्थांचा संघ. अशा उद्योगसंस्था एकाच किंवा भिन्न उद्योगांतील असतील व त्यांचे संयोगपूर्व संघटनात्मक स्वरूप वैयक्तित मालकी, भागीदारी किंवा संयुक्त भांडवलाच्या संस्था ह्यांपैकी कोणतेही असू शकेल.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 09:58 ( 1 year ago) 5 Answer 5362 +22