औद्योगिक संबंधांमध्ये संघर्ष म्हणजे काय?www.marathihelp.com

औद्योगिक संबंध : मालक, व्यवस्थापक व कामगार ह्यांचे परस्परसंबंध निर्दिष्ट करणारी संज्ञा. व्यवस्थापक आणि व्यक्तिशः कामगार ह्यांतील संबंध, मालक व कामगार संघटना ह्यांमधील सामुदायिक संबंध आणि ह्या संबंधांचे नियमन करणारे शासन, असे औद्योगिक संबंधांचे त्रिविध स्वरूप आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:14 ( 1 year ago) 5 Answer 96065 +22