औद्योगिक धोरणानुसार अनेक उद्योग व्यवसाय सार्वजनिक क्षेत्रात ठेवण्याचा निर्णय कधी घेण्यात आला?www.marathihelp.com

१९५६च्या औद्योगिक धोरण प्रस्तावाने सरकारी क्षेत्रासाठी राखून ठेवलेल्या उद्योगांखेरीज इतर गाभा क्षेत्रातील उद्योग विशेष मोठ्या उद्योगसंस्थांना व परकीय दुय्यम कंपन्यांना गुंतवणुकीसाठी मोकळे करण्यात आले.

solved 5
व्यवसाय Monday 20th Mar 2023 : 09:38 ( 1 year ago) 5 Answer 109942 +22