औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोठून झाली आणि तिची सुरुवात का झाली?www.marathihelp.com

इंग्लंडमध्ये सुरू झालेली औद्योगिक क्रांती थोड्याच कालावधीत युरोपात पसरली. इंग्लंडनंतर फ्रान्स व जर्मनीत ही क्रांती घडून आली. फ्रान्स व जर्मनीने लोखंड, पोलाद व रासायनिक उद्योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. नेदरलॅंड, बेल्जियम, स्पेन या देशात उद्योगीकरणास सुरुवात होऊन तेथे औद्योगिकीकरणाचा वेग चांगलाच वाढला.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 14:33 ( 1 year ago) 5 Answer 114620 +22