औद्योगिक क्रांतीचा शहरीकरणावर कसा परिणाम झाला?www.marathihelp.com

औद्योगिक क्रांतीमुळे नवीन शहरे उदयास आली. शहरे व्यापाराची व उद्योगधंद्याची केंद्रे बनली. खेड्यातील लोक रोजगार मिळवण्यासाठी शहराकडे जाऊ लागल्याने शहरातील लोकसंख्या भरमसाठ वाढली.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 11:57 ( 1 year ago) 5 Answer 138493 +22