ओशनिया हा खंड का नाही?www.marathihelp.com

ओशनिया हा पृथ्वीवरील एक खंड आहे. ओशनिया खंडामध्ये प्रशांत महासागरात पसरलेली अनेक बेटे आहेत. ओशनिया खंडाचे साधारण ४ भाग गणले जातात: ऑस्ट्रेलेशिया, मेलनेशिया, मायक्रोनेशिया व पॉलिनेशिया. ओशनिया खंडातील महत्त्वाचे देश ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, पापुआ न्यू गिनी, फिजी हे आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:43 ( 1 year ago) 5 Answer 48453 +22