ओबीसी अंतर्गत कोणता प्रवर्ग येतो?www.marathihelp.com

कुणबी, साळी, कोष्टी, तेली, भावसार, वाणी, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडेल, तांबट, मोमीन, घडशी, विणकर, आगरी, कुंभार, सोनार, कोळी, लोहार, शिंपी, माळी, बंजारा अशा अनेक जाती यामध्ये मोडतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:33 ( 1 year ago) 5 Answer 90989 +22