ऐतिहासिक संशोधक म्हणजे काय?www.marathihelp.com

हडप्पा- मोहेंजोदरोसारख्या लुप्त झालेल्या संस्कृतीचा शोध, जुने दस्तावेज, शिलालेख, नाणी, वास्तू, हस्तलिखितं आदींच्या आधारे तसंच कार्बन डेटिंगसारख्या आधुनिक तंत्राच्या साहाय्याने नामशेष झालेल्या संस्कृतीचा, समाजाचा अभ्यास पुरातत्त्व शास्त्रज्ञ किंवा इतिहास संशोधक लावतात.

solved 5
ऐतिहासिक Saturday 18th Mar 2023 : 09:43 ( 1 year ago) 5 Answer 91556 +22