एकूण शास्त्र किती आहेत?www.marathihelp.com

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांना व्यक्ती मानून सहा उपयुक्त शास्त्रे ही त्या व्यक्तीची अंगे म्हणजेच अवयव आहेत अशी कल्पना केली आहे. हीच सहा शास्त्रे म्हणजे वेदांगे होत.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 15133 +22