एकाच व्यक्तीला दोन राज्यांचा राज्यपाल बनवता येते का?www.marathihelp.com

118[(3क) एकाच व्यक्तीस दोन किंवा अधिक राज्यांचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले असेल त्याबाबतीत, राज्यपालास द्यावयाच्या वित्तलब्धी आणि भत्ते यांचा खर्च, राष्ट्रपती आदेशाद्वारे निर्धारित करील अशा प्रमाणात त्या राज्यांमध्ये विभागून दिला जाईल.]

solved 5
राजनीतिक Tuesday 13th Dec 2022 : 16:56 ( 1 year ago) 5 Answer 8403 +22