एकाच ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा समूह म्हणजे काय?www.marathihelp.com

सामुदायिक म्हणजे एकाच ठिकाणी राहणारे किंवा विशिष्ट वैशिष्ट्य असणाऱ्या लोकांचा समूह. तसेच कम्युनिटीला आपण एकाच ठिकाणी एकत्र राहणाऱ्या लोकांचा गट सुद्धा म्हणू शकतो. वरील सर्व अर्थान साठी कम्युनिटी हा शब्द वापरला जातो.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:28 ( 1 year ago) 5 Answer 54964 +22