एका वाक्यात वारा म्हणजे काय?www.marathihelp.com

भूपृष्ठावरून वाहणाऱ्या हवेस वारा असे म्हणतात. पृथ्वीवरील वायूदाबातील फरकामुळे वातावरणात हालचाली होतात. जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागून वारे निर्माण होतात. याला पवन असेही म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:02 ( 1 year ago) 5 Answer 118518 +22