एका जिल्ह्यात तालुके किती असतात?www.marathihelp.com

महाराष्ट्रात एकूण ६ प्रशासकीय विभागातील ३६ जिल्हे मिळून ३५८ तालुके आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त तालुके हे नांदेड (१६) व यवतमाळ (१६) या जिल्ह्यात असून त्यापाठोपाठ, रायगड (१५), नाशिक (१५), जळगाव (१५), चंद्रपूर (१५) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:27 ( 1 year ago) 5 Answer 20880 +22