एकल व्यापारी म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्या व्यवसायात एकच व्यक्ती त्या व्यवसायाची मालक असते व व्यवस्थापनाचे सर्व अधिकार त्या व्यक्तीकडेच असतात, तेव्हा त्यास व्यक्तिगत वा एकल व्यापारी संस्था असे म्हणतात. मालक स्वतःच भांडवल-गुंतवणूक करीत असल्याने होणारा नफा किंवा तोटा त्याचाच असतो.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 15:03 ( 1 year ago) 5 Answer 16478 +22