एक हेक्टर म्हणजे किती जमीन?www.marathihelp.com

एक हेक्टर म्हणजे -10,000 चौ मी. एक हेक्टर म्हणजे 2.471 एकर. 40 गुंठे म्हणजे 1एकर तस आडीच एकर 100 आर ( गुंठे ) म्हणजे 1 हेक्टर आसल्या मूळे तुमची वरील जमीन 6 एकर 12 गुंठे आहे ….. एक हेक्टर म्हणजे २.५ एकर .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:18 ( 1 year ago) 5 Answer 35482 +22