उपक्रम लेखन कसे करावे?www.marathihelp.com

नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार) या उपक्रमातून कोणासाठी व काय सध्या झाले, याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:05 ( 1 year ago) 5 Answer 80017 +22