उद्योजकाची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

उद्योजक उद्योग सुरू करतो, अनेकांना रोजगार देतो. आर्थिक व्यवहारातून, समाज, सरकार यांना कररूपाने एकंदर सामाजिक व्यवस्था चालवण्याकरिता आर्थिक मदत करतोच; पण समाजातील अनेकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने त्यांचा उदरनिर्वाह करण्याकरिता मदत करतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 16:14 ( 1 year ago) 5 Answer 84957 +22