उदाहरणासह व्यवसाय प्रशासन म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यवसाय प्रशासन : . व्यवसाय-संघटनेचे स्वरूप व आराखडा ठरवून त्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी असलेली परिणामकारक सर्वांगीण यंत्रणा. व्यवसाय-संघटनेच्या यशस्वी संचालनासाठी जी विविध कार्ये केली जातात त्यांमध्ये प्रशासनाचे कार्य जास्त महत्त्वाचे मानले जाते.

solved 5
व्यवसाय Thursday 16th Mar 2023 : 14:55 ( 1 year ago) 5 Answer 63155 +22