उदाहरणासह गुरुत्वीय बल म्हणजे काय?www.marathihelp.com

उदाहरणः झाडाची पाने आणि फळे जमिनीच्या दिशेने खाली पडतात, नदीतील पाणी प्रवाहाच्या खाली वाहत असते, वर फेकलेला चेंडू उंचावर जातो आणि नंतर परत जमिनीवर येतो ही गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे गतीची काही उदाहरणे आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:51 ( 1 year ago) 5 Answer 74964 +22