उदारमतवादी लोकशाही म्हणजे काय?www.marathihelp.com

उदारमतवाद : समाजाच्या वा राज्याच्या कोणत्याही नागरिक व्यक्तीला किंवा सर्व नागरिकांना व्यक्तिशः स्वातंत्र्याचा हक्क मिळाला पाहिजे व त्याकरिता राज्य व सार्वजनिक संस्था यांचे धोरण व व्यवहार व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्काला बाध येणार नाहीत, अशा पद्धतीने व धोरणाने चालले पाहिजेत, असा दृष्टिकोन म्हणजे उदारमतवाद होय.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:14 ( 1 year ago) 5 Answer 56092 +22