उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?www.marathihelp.com

संमेलन उदगीर नगरीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल २०२२ या काळात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष - भारत सासणे आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:29 ( 1 year ago) 5 Answer 5461 +22