उत्तर गोलार्ध कोठे आहे?www.marathihelp.com

विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास उत्तर गोलार्ध असे म्हणतात. पृथ्वीवरील जमीनीच्या भागापैकी बहुतकरून भाग उत्तर गोलार्धात आहे तर जगातील ९०% लोकही उत्तर गोलार्धातच राहतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 16:04 ( 1 year ago) 5 Answer 117236 +22