उच्च न्यायालयातील खंडपीठ म्हणजे काय?www.marathihelp.com

उच्च न्यायालयांवरील खटल्यांच्या कामाचा भार कमी व्हावा तसेच न्यायव्यवस्थेचे कामकाज सुलभ बनून तिची कार्यक्षमता वाढावी,या उद्देशाने उच्च न्यायालयाच्या क्षेत्राधिकाराच्या कक्षेत विशिष्ट अशा क्षेत्रीय पातळीवर कायमस्वरूपी न्यायालये स्थापन केली जातात. त्यांनाच 'खंडपीठ' म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 11:10 ( 1 year ago) 5 Answer 44219 +22