उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकते?www.marathihelp.com

भारत देशाची न्यायव्यवस्था राष्ट्रीय पातळीवर सर्वोच्च न्यायालय व राज्य पातळीवर २५ उच्च न्यायालयांवर आधारित आहे. ह्या उच्च न्यायालयांचा अंमल एका किंवा अधिक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांवर असू शकतो. ह्या सर्व उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने करतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 13:00 ( 1 year ago) 5 Answer 60618 +22