इयत्ता 9वी आधुनिक शेती म्हणजे काय?www.marathihelp.com

आधुनिक शेती म्हणजे आपल्या डोळ्यासमोर , polyhouse, ठिबकसिंचन, यांत्रिक फवारणी, टिशू कल्चर रोपं, कामे सोपी होतील अशी उपयुक्त अवजारे असं काही येते आणि ते काही अंशी खरे देखील आहे, एक शेतकरी म्हणून मी देखील अशी अपेक्षा करत असतो.

solved 5
कृषि Monday 13th Mar 2023 : 16:36 ( 1 year ago) 5 Answer 18448 +22