इयत्ता 7 मधील गावाचा प्रमुख कोण होता?www.marathihelp.com

गावचा प्रमुख पाटील होता. जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. गावात कुठलाही वाद झाला की पाटलांनी तो सोडवून शांतता केली.

solved 5
शिक्षात्मक Thursday 16th Mar 2023 : 12:12 ( 1 year ago) 5 Answer 59961 +22