इतिहासातील व्यापारी मार्ग कोणते आहेत?www.marathihelp.com

प्राचीन ईजिप्शियन, मेसोपोटेमिया, सिंधु, चिनी इत्यादी संस्कृतींच्या दरम्यान व्यापारी मार्ग अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. पूर्वी दूरवरच्या प्रदेशातील लोकांमध्ये वस्तुविनिमय पद्धतीनुसार एकमेकांच्या वस्तूंची देवाणघेवाण करण्याचे काम व्यापारी तांडे करीत. या व्यापारी तांड्यांचे मार्ग ठरलेले असत.

solved 5
ऐतिहासिक Tuesday 21st Mar 2023 : 16:57 ( 1 year ago) 5 Answer 132935 +22