इजिप्तमधील संस्कृती कशी आहे?www.marathihelp.com

खोदकाम, बांधकाम, शेती यात प्रावीण्य मिळवलेली आणि स्थिर समाजरचना असलेली ही संस्कृती होती. ओझायरिस या मृत्यूच्या देवते शिवाय जवळपास दोन हजार देवतांची पूजा प्राचीन इजिप्तमध्ये केली जात होती. देवाच्या सेवेसाठी पुरोहित नेमलेले होते. मृत्यूनंतर मनुष्य वेगळया लोकात जातो .

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:42 ( 1 year ago) 5 Answer 23413 +22