इंग्लंडमध्ये खूप पाऊस पडतो का?www.marathihelp.com

इंग्लंडमध्ये मुख्य दोनच ऋतू आहेत - उन्हाळा आणि हिवाळा. तिथे वर्षात दिडशेहून जास्त दिवस पाऊस पडतो. काही भागांमध्ये तर वर्षातले 180 दिवसही पाऊस पडतो.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:58 ( 1 year ago) 5 Answer 102452 +22