इंग्रजीत वास्को द गामा म्हणजे कोण?www.marathihelp.com

गामा, वास्को द : (१४६o–२४ डिसेंबर १५२४). पोर्तुगीज दर्यावर्दी. पोर्तुगालच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावरील आलेंतेझु प्रांतातील सीनिश बंदरी याचा जन्म झाला.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:54 ( 1 year ago) 5 Answer 124695 +22