इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव कसा केला?www.marathihelp.com

पण युद्धात पेशवा,भोसले आणि होळकरांना एकत्र येऊ न देता त्यांना इंग्रजांनी वेगवेगळे पराभूत केले. सीताबर्डीच्या लढाईत भोसल्यांचा, महित्पुरच्या लढाईत होळकरांचा आणि खडकी,कोरेगाव व आष्टा येथील लढाईत पेशव्यांचा पराभव झाला. अशा प्रकारे इंग्रजांसमोर मराठ्यांचा टिकाव लागला नाही,वरील सर्वांनी शरणागती पत्करली.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:34 ( 1 year ago) 5 Answer 68990 +22