आर्थिक नियोजनाचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

आर्थिक नियोजनाचा सर्वात महत्वाचा भाग बचत आणि गुंतवणुक हा आहे. म्हणजेच जर आपणास पुढील पाच ते दहा वर्षानंतर आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी आजपासुन आपण किती पैशांची बचत आणि गुंतवणुक करायला हवी याचे एक निश्चित नियोजन करणे होय

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 139075 +22