आर्थिक नियोजन हा नियोजनाचा प्रकार आहे का?www.marathihelp.com

नियोजन ही आर्थिक धोरणाविषयी निर्णय घेण्याची एक पद्धत आहे. नियोजन ही विसाव्या शतकातील कल्पना आहे. नियोजनपद्धतीचा अवलंब प्रथम रशियात पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात करण्यात आला व नंतर नियोजनाचा सार्वत्रिक प्रसार झाला.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:11 ( 1 year ago) 5 Answer 66484 +22