आर्थिक नियोजन म्हणजे काय?www.marathihelp.com

थोडक्यात वर्तमानकाळात तसेच भविष्यात आपल्याला पैशांची जी गरज भासत असते ती पुर्ण करण्यासाठी आजपासुनच आपल्या कमवलेल्या प्रत्येक पैशाचे व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया म्हणजे आर्थिक नियोजन होय.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:12 ( 1 year ago) 5 Answer 58663 +22