आर्थिक अहवालाचे उद्दिष्ट काय आहे?www.marathihelp.com

आपल्या देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीची माहिती देण्यात येते. आर्थिक पाहणी अहवाल हा सरकारसाठी एक प्रकारे मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतो. कारण गेल्या आर्थिक वर्षात सरकारने ज्या योजना सुरु केल्या होत्या त्या कितपत यशस्वी झाल्या आहेत याची सखोल माहिती या अहवालात असते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:01 ( 1 year ago) 5 Answer 130958 +22