आयात व्यापार नियंत्रण म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यापार संरक्षण : देशी उद्योगांच्या हितार्थ विदेशी स्पर्धेला अटकाव करण्याच्या हेतूने विदेशी मालाच्या आयातीवर आयात कर किंवा जकात लावून अथवा स्वदेशी उद्योगांना अर्थसाहाय्य किंवा निर्यात-अनुदान देऊन आयात व निर्यात नियंत्रित करण्याची नीती.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:57 ( 1 year ago) 5 Answer 132948 +22