आयात निर्यात व्यवसायाचा फायदा काय?www.marathihelp.com

पण आयात निर्यात व्यवसायाबद्दल बोललो, तर हा एक असा व्यवसाय आहे जो देशी आणि परदेशी कंपन्यांमधील वस्तूंचा व्यापार सुलभ करतो. आयात निर्यात व्यवसायाद्वारे आपण उत्पादित केलेली उत्पादने देश-विदेशातील मोठ्या कंपन्यांना विकू शकतो किंवा कंपन्यांकडून थेट उत्पादने खरेदी करू शकतो.

solved 5
व्यवसाय Saturday 18th Mar 2023 : 09:25 ( 1 year ago) 5 Answer 90693 +22