आपल्याला आपल्या नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याची आवश्यकता का आहे?www.marathihelp.com

पृथ्वीवर उपलब्ध असलेली नैसर्गिक संसाधने मर्यादित आहेत. त्यांचा वापर ज्या वेगाने होत आहे तो पाहता पुढील काही दशकांत अनेक संसाधने संपुष्टात येऊ शकतात. त्यांच्या अतिवापरामुळे निसर्गाची अपरिमित हानी होते. तसेच प्रदूषण, जैवविविधतेचा Nहास, नूतनीक्षम संसाधनांच्या उपलब्धतेत घट इत्यादी परिणाम दिसून येतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:57 ( 1 year ago) 5 Answer 102420 +22