आपला देश आपल्या आईसारखा का आहे?www.marathihelp.com

आपला देश आपल्यासाठी आईसारखा आहे कारण आपण तिथेच वाढलो आहोत. प्रत्येक व्यक्तिला आपल्या देशावर आईसारखे प्रेम असते. असे म्हणतात की जर एखाधा व्यक्तिला आपल्या देशावर प्रेम नसेल तर तो जिवंत माणूस नसून दगड आहे. माणूस देशांते कुठेही राहत असला तरी त्याचे देशावर नेहमीच प्रेम असते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 14:20 ( 1 year ago) 5 Answer 62408 +22