आपण स्वातंत्र्य दिन का साजरा करतो निबंध?www.marathihelp.com

15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या शासनापासून मुक्त झाला. या दिवसाची आठवण म्हणून आणि स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून आपण हा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करतो . स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण आपली अशी एक राज्य पद्धती अमलात आणली. आपले संघराज्य निर्माण झाले.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 16:29 ( 1 year ago) 5 Answer 35977 +22